श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ.

देवस्थानचे उपक्रम

आराधावाडी वाहनतळ

सौर उर्जा प्रकल्प

शॉपिंग सेंटर

घाटशिळ मंदिर बगीचा

श्री तुळजाभवानी इंजिनिअरींग कॉलेज तुळजापुर

श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्र उत्सव

शाकंभरी नवरात्र उत्सव

अश्विनी पोर्णिमा

चैत्री पोर्णिमाश्री तुळजाभवानी मंदिर उत्सव

श्री तुळजाभवानी मंदिर उत्सव - अमावस्या (भिंडोळी) माहिती

१८. अश्विन वादय //३०// अमावस्या (भिंडोळी)

या दिवशी सकाळच्या् पुजा ठरल्याप्रमाणे होवून संध्याकाळच्याा पुजेसाठी दशावतार मठाधिपतींची पुजा पूर्वी गरीबनाथ बुवा हे काशीतिर्थ यात्रेस जोतेवेळी श्रीचे दर्शन व परवानगी घेवून जाण्याकरीता मंदिरात आल्याानंतर श्रीने त्यांना दृष्टांत देवून काशिस जाणेची आवश्य कता नाही . परंतु सदर महंताने तिर्थ यात्रेचा संकल्प केल्यामुळे ते श्रीचे दर्शन घेवून पुढे तिर्थ यात्रेस जाण्यातकरीता निघाले असता श्रीने त्यांच्या जवळ एक वेताची काठी, लिंबु, हळद कुंकू यांचेसोबत दिले व काशि येथील गंगेस अर्पण करण्यास सांगितले. त्या प्रमाणे महंतानी काशी यांत्रेस येथील गंगेमध्ये श्रीने दिलेले वेताची काठी, लिंबु गंगेस अर्पण केले

विविध पुजा विधी

ओटी भरण

सिंहासन पूजा

गोंधळ.

संस्थानच्या विविध सेवा