अनु.क्र | बाब / तपशील | शुल्क |
---|---|---|
०१ | अभिषेक | ५०/- |
०२ | सिंहासन श्रीखंड | १००१/- |
०३ | सिंहासन दही | ९०१/- |
०४ | लमाण भोगी/गोंधळ | २०/- |
०५ | मुंज शुल्क | १५१/- |
०६ | आराध रूम प्रतिदिन | १५१/- |
०७ | लिंब नेसणे, लमाण जावळ
माळ परडी, पोत, पान-फुल घर |
१०/- |
०८ | देणगी दर्शन | २००/- |
टीप :-
१. अभिषेक बरोबर ०५ व्यक्ती कुटुंबातील राहतील त्यापेक्षा व्यक्ती असतील तर शुल्क पावती ५०/- रुपये काढावी लागेल.
२. सिंहासन सकाळी ०५ व सायंकाळी ०२ बरोबर कुटुंबातील ११ व्यक्तींना अभिषेक रांग सोडण्याच्या अगोदर प्रथम सोडले जातील. उशिरा आलेले सिंहासन रांगेमधून सोडण्यात येतील.
३. ०९:०० वाजेच्या नंतर अभिषेक हॉलमध्ये भाविकांना सोडणे बंद राहील.