श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ.

देवस्थानचे उपक्रम

आराधावाडी वाहनतळ

सौर उर्जा प्रकल्प

शॉपिंग सेंटर

घाटशिळ मंदिर बगीचा

श्री तुळजाभवानी इंजिनिअरींग कॉलेज तुळजापुर

श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्र उत्सव

शाकंभरी नवरात्र उत्सव

अश्विनी पोर्णिमा

चैत्री पोर्णिमा







उत्सव कार्यक्रम

शाकंभरी नवरात्र महोत्सव

प्रतिवर्षाप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर तर्फे यंदाच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात दि. ११/०१/२०२४ ते दि. २६/०१/२०२४ पर्यंत खालील प्रमाणे धार्मिक कार्यक्रम करण्याचे आयोजन केले आहे.

शके १९४५ धार्मिक कार्यक्रम सन २०२३-२४

मिती वार दिनांक धार्मिक कार्यक्रम
पौष शु.०८ शके १९४५ गुरुवार १८/०१/२०२४ घटस्थापना,नित्योपचार पूजा व रात्रौ छबीना
पौष शु.१२ शके १९४५ सोमवार २२/०१/२०२४ सकाळी ०७.०० वाजता जलयात्रा
व रात्रौ छबीना.
पौष शु.१४ शके १९४५ बुधवार २४/०१/२०२४ अग्निस्थापना, शतचंडी होम हवनास सुरुवात व रात्रौ छबीना
पौष शु.१५ शके १९४५ गुरुवार २५/०१/२०२४ पोर्णीमा, धुपारती, घटोत्थापन, पूर्णाहुती व रात्रौ छबीना
पौष व.०१ शके १९४५ शुक्रवार २६/०१/२०२४ अन्नदान महाप्रसाद व रात्रौ छबीना