श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ.

देवस्थानचे उपक्रम

आराधावाडी वाहनतळ

सौर उर्जा प्रकल्प

शॉपिंग सेंटर

घाटशिळ मंदिर बगीचा

श्री तुळजाभवानी इंजिनिअरींग कॉलेज तुळजापुर

श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्र उत्सव

शाकंभरी नवरात्र उत्सव

अश्विनी पोर्णिमा

चैत्री पोर्णिमा







उत्सव कार्यक्रम

शारदीय नवरात्र महोत्सव माहे अश्विन शके १९४०

प्रतीवर्षाप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापुर तर्फे यंदाच्या शारदीय नवरात्र महोत्सवात खालील प्रमाणे धार्मिक कार्यक्रम होतील

दिनांक ०२/१०/२०१९ ते २५/१०/२०१९ पर्यंत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा

मिती वार दिनांक धार्मिक कार्यक्रम
भाद्रपद व ८ शके १९४० मंगळवार ०२/१०/२०१९ सायंकाळी श्री देवीजींची मंचकी निद्रा .
अश्विन शु . १ सह २ शके १९४० बुधवार १०/१०/२०१९ पहाटे श्री देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना,दुपारी १२ वाजता.
घटस्थापना ब्राम्हणांस अनुष्ठानाची वर्णी देणे व रात्रौ छबीना .
अश्विन शु .३ शके १९४० गुरुवार ११/१०/२०१९ श्री देवीजींची नित्योपचार पूजा व रात्रौ छबीना.
अश्विन शु . ४ शके १९४० शुक्रवार १२/१०/२०१९ श्री देवीजींची नित्योपचार पूजा व रात्रौ छबीना .
अश्विन शु .५ शके १९४० शनिवार १३/१०/२०१९ ललिता पंचमी श्री देवीजींची नित्योपचार पूजा रथ अलंकार महापुजा व रात्रौ छबीना.
अश्विन शु .६ शके १९४० रविवार १४/१०/२०१९ श्री देवीजींची नित्योपचार पूजा मुरली अलंकार महापुजा व रात्रौ छबीना.
अश्विन शु . ६ शके १९४० सोमवार १५/१०/२०१९ श्री देवीजींची नित्योपचार पूजा शेषशाही अलंकार महापुजा व रात्रौ छबीना.
अश्विन शु . ७ शके १९४० मंगळवार १६/१०/२०१९ श्री देवीजींची नित्योपचार पूजा भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्रौ छबीना.
अश्विन शु . ८ शके १९४० बुधवार १७/१०/२०१९ दुर्गाष्टमी श्री देवीजींची नित्योपचार महापूजा महिषासुर मर्दिनी अलंकार महापुजा,
सकाळी ८.०० वाजता वैदिक होमास व हवनास आरंभ,दुपारी १२.५५ वाजता पूर्णाहुती व रात्रौ छबीना.
अश्विन शु . ९ शके १९४० गुरुवार १८/१०/२०१९ महानवमी श्री देवीजींची नित्योपचार पूजा दुपारी १२.०० वाजता होमावर धार्मिक विधी,घटोत्थापन,विजयादशमी(दसरा),
शमीपूजन व सार्वत्रिक सिमोल्लंघन व रात्रौ नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक.
अश्विन शु . १० शके १९४० शुक्रवार १९/१०/२०१९ उष:काली श्री देवीजींची शिबीकारोहन,सिमोल्लंघन मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा.
अश्विन शु . १४ शके १९४० मंगळवार २३/१०/२०१९ कोजागिरी पौर्णिमा रात्रौ भवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना.
अश्विन शु .१५ शके १९४० बुधवार २४/१०/२०१९ मंदिर पौर्णिमा व रात्रौ सोलापूरच्या काठ्यासह छबिना.
अश्विन वद्य .१ शके १९४० गुरुवार २५/१०/२०१९ श्री देवीजींची नित्योपचार पूजा,अन्नदान महाप्रसाद व रात्रौ सोलापूरच्या काठ्यासह छबिना.