श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ.

देवस्थानचे उपक्रम

आराधावाडी वाहनतळ

सौर उर्जा प्रकल्प

शॉपिंग सेंटर

घाटशिळ मंदिर बगीचा

श्री तुळजाभवानी इंजिनिअरींग कॉलेज तुळजापुर

श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्र उत्सव

शाकंभरी नवरात्र उत्सव

अश्विनी पोर्णिमा

चैत्री पोर्णिमा







श्री तुळजाभवानी मंदिर उत्सव

श्री तुळजाभवानी मंदिर उत्सव - दीपावली (पाडवा) माहिती

१८. कार्तिक शुध्दम //१// प्रतिपदा (पाडवा )

या दिवशी साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असल्याने श्रीचे चरण तिर्थ पहाटे लवकर करण्यात येते. त्‍यादिवशी मंदिर संस्थातनचे वतीने नैवेद्य , फराळाचे लाडू, करंज्यात, आनारसे व नेहमीप्रमाणे असा नैवेद्य देण्यात येतो. महाआरती, आवटी यांचेकडून व्यवस्थाापक यांचे घरी येते. येथून सवाद्य आरती मंदिरात प्रवेश नंतर महंत चरणतिर्थ करणेस मंदिरात येतात. चरण तिर्थस आलेनंतर त्यांचे सोबत मंदिर संस्थान प्रतिनिधी व कर्मचारी आरती घेवून पुढे येतात. चोपदार दरवाज्यात येवून थांबतात. महंत चोपदार दरवाजा उघडून मध्ये प्रवेश करतात. नमस्कार करुन कुंकू लेवून नंदादीप प्रज्व लीत करुन प्रथम नैवेद्य सरकार यांचा दाखवतात.

आवश्यक माहिती शोधा

विविध पुजा विधी

ओटी भरण

सिंहासन पूजा

गोंधळ.