श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ.

देवस्थानचे उपक्रम

आराधावाडी वाहनतळ

सौर उर्जा प्रकल्प

शॉपिंग सेंटर

घाटशिळ मंदिर बगीचा

श्री तुळजाभवानी इंजिनिअरींग कॉलेज तुळजापुर

श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्र उत्सव

शाकंभरी नवरात्र उत्सव

अश्विनी पोर्णिमा

चैत्री पोर्णिमाश्री तुळजाभवानी मंदिर उत्सव

श्री तुळजाभवानी मंदिर उत्सव - सविस्तर माहिती

.

१. छबीना

श्री तुळजाभवानी मातेचा छबिना प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या अगोदरचा एक दिवस, पौर्णिमेचा दिवस, पौर्णिमेनंतरचा एक दिवस याप्रमाणे करण्यात येतो . सविस्तर वाचा.....

२. चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा)- मराठी सवंत्स र शालिवाहन शक

या दिवशी पहाटे ४ वाजता चरणतिर्थ होते. चरणतिर्थाच्या वेळेस भाविकांनी अर्पण केलेला साखरेचा हार श्रीस घालण्या्त येतो. चरणतिर्थ होवून सुर्यादय समयी. सविस्तर वाचा.....

३. चैत्र शुद्ध //९// नवमी (राम नवमी)

मंदीर संस्थान कडुन तुळजापूर येथील राममंदीर(घुमट) येथे दुपारी १२.०० चे सुमारास राम जन्मानिमीत्त रामजन्मोत्सव पुजारी यांचेकडून मंदीर व्यवस्थापक यांना निमंत्रण येते. मंदीर संस्था‍नाकडून रामजन्मपुजेस पुजा साहित्य. सविस्तर वाचा.....

४. माहे वैशाख शुध्द‍ //३// तृतीया (अक्षय तृतीया )

हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक दिवस व पितृ पुजनाचा दिवस असल्याने श्रीस अभिषेक पुजेनंतर महाअलंकार घालण्यात येतात दिवसभराचे कार्यक्रम करण्यात येतात. सविस्तर वाचा.....

५. श्रावण शुद्ध //५// पंचमी (नागपंचमी)

चरणतिर्थ झालेनंतर भवानी शंकराचे पुजारी गुरव, इनामदार होमच्या समोर भवानी शंकराच्या पितळेचा नागफणा माडून त्यासमोर चिखलाची नागदेवता तयार करुन ठेवतात. सविस्तर वाचा.....

६. श्रावण शुद्ध //१५// पौर्णिमा (नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन )

चरणतिर्थास व धुप आरतीच्या वेळी श्रीस राखी रक्षाबंधन निमीत्त अर्पण करण्यात येते. या दिवशी सकाळच्याा अभिषेक पुजेच्या वेळी मंदिर संस्थानाचा प्रतिनिधी अभिषेक पुजेस हजर रहावे लागते. सविस्तर वाचा.....

७. भाद्रपद वद्य//८// अष्टमी (सायंकाळी श्रीची मंचकी निद्रा) (घोर निद्रा)

यादिवशी सकाळी चरण तिर्थ झाल्यानंतर पलंगे शयन कक्षातील पलंगावरील गाद्या, लोड गिरदया, गणेश विहार येथे काढून अनुन ठेवतात. सविस्तर वाचा.....

८. भाद्रपद वद्य //३०// आमावस्या

या दिवशी बाहेर गावावरुन नवरात्र उत्सव मंडळी व दिप प्रज्वलीत करुन नेण्यासाठी असंख्य मंडळे तुळजापूरात दाखल होतात. मंदिरातुन पुजा करुन मशालीची पुजा करुन मशाल. सविस्तर वाचा.....

९. शारदीय नवरात्र महोत्सव – माहे अश्विन शुद्ध //१// प्रतिपदा (घटस्थापना )

नवरात्रानिमीत्त मंदिराचा संपुर्ण परिसर धुवून स्वच्छ करण्यात येतो. मंदिरातील व्दार,महाव्दारांना अंब्याच्या पानाचे तोरण व नाराळाचे फड बांधण्यात येतात. सविस्तर वाचा.....

१०. अश्विन शुद्ध //४// चतुर्थी

या दिवसापासून श्रीच्या दररोजच्या कार्यक्रमाव्यतरिक्त सकाळच्या् पुजेनंतर श्रीस महाअलंकार ,मुरली अवतार, महापुजा करण्या्त येते. तुळजाभवानीमातेने दैत्या्चा वध केला . सविस्तर वाचा.....

११. अश्विन शुद्ध //५// पंचमी (ललित पंचमी)

श्रीच्या दररोजच्या पुजा नेहमी प्रमाणे ठरलेल्या वेळेप्रमाणे होवून सकाळचे अभिषेक संपले नंतर श्रीस महाअलंकार घालण्यात येतात. या दिवशी ललीता पंचमी निमीत्त श्रीस रथ अलंकार पुजा मांडण्यांत येते. सविस्तर वाचा.....

१२. अश्विन शुद्ध//६// षष्ठी

भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये् शेष शैयेवरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातुन निघालेल्याा मलापासून दोन दैत्यम उत्पन्न झाले. सविस्तर वाचा.....

१३. अश्विन शुद्ध//७// सप्तमी

या दिवशी नित्याच्या पुजा नेहमी प्रमाणे हाऊन गोमुख पुजन व सिंहासन गाभारा स्वच्छपुजन गोमुख तिर्थ स्च‍छता, गोमुख पुजन , गोमुख कोंडणे, गोमुख स्वचच्छ करुन येथे पडणारे पाणी साठविले जाते. सविस्तर वाचा.....

१४. अश्विन शुद्ध//८// अष्टमी

ज्या वेळी स्वर्ग लोकातुन महिषासुराने सर्व देवतेला हाकलुन दिले व एकटाच स्वर्गाचा आनंद भोगु लागला. साक्षात पार्वती अवतार असलेली श्री तुळजाभवानी माता जगताची जगत सविस्तर वाचा.....

१५. अश्विन शुद्ध//९// नवमी (महानवमी )

या दिवशी ठरल्याा वेळेप्रमाणे चरण तिर्थ ठरल्यावेळेप्रमाणे अभिषेक पुजा सुरवात होईल.होमावर केला जाणारा धार्मिक विधी याची मिरवणुक सिंदफळ येथुन निघुन तुळजापूर . सविस्तर वाचा.....

१६. सार्वत्रिक सिमोल्लंऊघन

सुर्यास्तापुर्वी विजया दशमी सिमोल्लंघनासाठी असेल त्या दिवशी सिमोल्लंघन करण्यात येते. मंदिर मधुन आपानास तिर्थकडे सिमा ओलांडून शमी पुजन करणेस जाणे. या करीता . सविस्तर वाचा.....

१७. अश्विन वदय // १४// नरक चतुर्थी (अभ्ंवयगस्नान) )

या दिवशी चरण तिर्थ पहाटे लवकर महंत व पुजारी यांना ठरल्यांवेळेप्रमाणे कार्यक्रम करण्यासाठी व्यवस्थापक यांचेमार्फत सांगण्यात येते. अभिषेक पुजा लवकर करण्यात येते व . सविस्तर वाचा.....

१८. अश्विन वदय //३०// अमावस्या (भिंडोळी)

या दिवशी सकाळच्या पुजा ठरल्याप्रमाणे होवून संध्याकाळच्या पुजेसाठी दशावतार मठाधिपतींची पुजा पूर्वी गरीबनाथ बुवा हे काशीतिर्थ यात्रेस जातेवेळी श्रीचेदर्शन व परवानगी . सविस्तर वाचा.....

१९. कार्तिक शुध्द //१// प्रतिपदा (पाडवा ) दिपावली

या दिवशी साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असल्याने श्रीचे चरण तिर्थ पहाटे लवकर करण्यात येते. त्‍यादिवशी मंदिर संस्थानचे वतीने नैवेद्य , फराळाचे लाडू, करंज्या . सविस्तर वाचा.....

२०. कार्तिक शुध्द //१५// पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा)

या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री कल्लोळ तिर्थ स्वच्छ धुवून येथे कल्लोळ तिर्थ मध्ये ताटवा पुजन करुन साडेसातशे कापसाच्या वातीपंत्यामध्ये लावून कल्लोळ तिर्थ. सविस्तर वाचा.....

२१. शाकंभरी नवरात्र महोत्सव शुध्द //१// प्रतिपदा

या दिवशी सकाळी चरण तिर्थ झााल्यानंतर पलंगे शयन कक्षातील पलंगावरील गाद्या , लोड, गिरद्या गणेश विहार येथे काढून आणून ठेवतात. येथे पलंगे, गादीवाले, गादी . सविस्तर वाचा.....

विविध पुजा विधी

ओटी भरण

सिंहासन पूजा

गोंधळ.

संस्थानच्या विविध सेवा