Skip to main content

दैनंदिन पूजा

सकाळी ६ वाजता देवीस पंचामृत अभिषेक घालतात.या वेळी देवीस मध , केळी , साखर , लिंबू आणि दही लावतात. स्नानाकरिता गोमुखाचे पाणी वापरतात. या पूजेच्या वेळी भक्त आपल्या इच्छेनुसार दुध दही यांचे सिंहासन पूजा,श्रीखंड तसेच आमरस , उसाचा रस यांनी स्नान घालून सिंहासन भरतात म्हणून याला सिंहासन पूजा असे म्हटले जाते. धुपारती : पूजारी व भक्त देवीची आरती म्हणतात. ऊद कपूर लावून ही आरती केली जाते.

चरणतीर्थ काकडा आरती

चरणतीर्थ : प्रात:काळी ०४.३० वाजता

अभिषेक पूजा

अभिषेक पूजा : सकाळी ०६.०० ते १०.०० वाजता

वस्त्रालंकार पूजा आरती व धुपारती

वस्त्रालंकार पूजा आरती व धुपारती : सकाळी ११.०० वाजता

अभिषेक पूजा

अभिषेक पूजा : सायंकाळी ०७.०० ते ०९.००

वस्त्रालंकार पूजा आरती व धुपारती रात्री प्रक्षाळ पूजा

रात्री ०९.३० वाजता

चरणतीर्थ

गर्दीच्या वेळी : रात्री ०१ वाजता चरणतीर्थ

  • गर्दीच्या वेळी पूजेच्या वेळात गरजेनुसार बदल करण्यात येतात.
image

ओटी भरण

image

सिंहासन पूजा

image

गोंधळ

About Us

The temple was registered as a public trust under the Bombay Public Act, 1950 in 1962. The affairs of this judicial institution are currently being conducted in accordance with the rules of the Kawayat Deval framed by the Nizam's government and the provisions of the Bombay Public Act, 1950.

Contact Us

Mahadwar Road, Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. 413601, India.
Monday to Sunday: 10:00 am to 6:00 pm
9422956830 / 9067257215